अहेरी,चामोर्शी, मुलचेरा, व भामरागड तालुक्यातील महिला बचत गटांना नवीन रेशन दुकाने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 17 ऑगस्ट: अहेरी ,चामोर्शी, मुलचेरा, व भामरागड तालुक्यातील लोकसंख्या वाढीमुळे आवश्यकतेनुसार काही गावांकरीता नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजुर करण्याकरीता स्वयंसहायता महिला बचत गट यांचे कडुन अर्ज मागविण्यात आले आहेत. अहेरी, चामोर्शी, मुलचेरा, व भामरागड तालुक्यातील गांवाकरीता नवीन रास्त भाव दुकान परवाने देण्याकरीता इच्छुक स्वयंसहाय्यता महिला बचत गटांनी संबंधित तहसिलदार यांचे कार्यालयातून … Continue reading अहेरी,चामोर्शी, मुलचेरा, व भामरागड तालुक्यातील महिला बचत गटांना नवीन रेशन दुकाने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट