जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांना निरोप,गडचिरोली जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी संजय मीना रूजू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 23 ऑगस्ट: गडचिरोली जिल्हयाचे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांना प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने आज छोटासा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करून पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना सर्वच अधिकारी वर्गाने जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांच्या कारकिर्दीमधील कामाबाबत आठवणी काढून त्यांचे आभार मानले. कोविड काळात सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचा समन्वय साधून त्यांनी … Continue reading जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांना निरोप,गडचिरोली जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी संजय मीना रूजू