Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भ्रष्टाचाराला बढावा देणाऱ्यांची गय केली जाणार नाही – जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा…

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड जंगल परिसरात चकमकीत एक C- 60 जवान शहीद

लोकसपर्श नेटवर्क  गडचिरोली:  जिल्ह्यात भामरागड आणि छत्तीसगड सीमेवर दिरंगी-फुलणार जंगल परिसरात, सुरक्षा दलं आणि नक्षलवाद्यामध्ये झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथक सी ६०…

अजयपूर येथे जिल्हास्तरीय हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ते 21 फेब्रुवारी 2025 या दरम्यान हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम…

सोयाबीन खरेदीला केंद्र शासनाकडून नव्यानं मुदतवाढ नाही, पणन विभागाचं स्पष्टीकरण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्रासह, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये सोयाबीन आणि इतर काही…

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ उभारणार, पहिल्या टप्प्यामध्ये १० मॉल उभारणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई : 'महालक्ष्मी सरस' हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचा साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा…

जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: दिनांक 11 फेब्रुवारी 2025 पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता 12 वी व दिनांक 21 फेब्रुवारी 2025 पासून माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता 10 वी…

जिल्ह्यात हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ पहिल्याच दिवशी 18321 लाभार्थिनी हत्तीरोग…

लोकसपर्श नेटवर्क  गडचिरोली: जिल्ह्यात आज हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या ७ तालुक्यात हत्तीरोग आजाराचा…

दहावी बारावी परीक्षा केंद्राच्या परिसरासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

लोकसपर्श नेटवर्क  गडचिरोली – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांच्या 200…

गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकाराने शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट कार्यशाळेचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: "अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट (ABC) हे विद्यार्थ्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणादरम्यान मिळालेले क्रेडिट्स संचयित करणे आणि…

पीएम गतिशक्ति’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नेमावा -जिल्हाधिकारी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली – केंद्र शासनाच्या ‘पीएम गतिशक्ति’ योजनेच्या अंमलबजावणी करिता गडचिरोली जिल्ह्याची पायलट प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली असून, लॉजिस्टिक्स व पायाभूत सुविधा…