संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
बीड: बीडच्या मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेला आज केज न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.…