जीबीएस आजारामुळे मिरज शासकीय रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सांगली: सांगलीतल्या मिरज शासकीय रुग्णालयात जीबीएस आजारामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बेळगावमधील १४ वर्षीय मुलगा आणि सांगोला इथल्या ६४ वर्षीय वृद्ध महिलेचा…