घरातच 20 तासांमध्ये चालला ६८ किलोमीटर आणि बनवला वर्ल्ड रेकॉर्ड.
सांगवीच्या भुमिपुञाचा जागतिक विक्रम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई ३ नोव्हेंबर :- बालाजी सूर्यवंशी या तरुणाने आपल्या राहत्या घरातच जवळपास वीस तास चालून जागतिक विक्रम केला आहे.!-->!-->!-->!-->!-->…