नागपुरातील खरबी चौकात असलेल्या कबाडीच्या दुकानाला भीषण आग.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आज सकाळी 8 वाजता नागपुरातील खरबी चौकात असलेल्या कबाडीच्या दुकानाला भीषण आग लागली । या आगीत व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले ।अग्निशमन विभाग सक्करदार, लकडगंज स्टेशन!-->!-->!-->…