खा.अशोक नेते यांनी मुख्य वन संरक्षक कार्यालय गडचिरोली येथे सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलना ला…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 18 ऑगस्ट 2023 : गेल्या 10 दिवसापासून वनसंरक्षक ( प्रादेशिक) वन वृत्त कार्यालय गडचिरोली कार्यालय समोर बेमुद्दत ठिय्या आंदोलनच भिक मांगो आंदोलन व भ्रष्ट…