भुमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठे यश
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी 16 जानेवारी :- भुमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घातपाताची नक्षलवाद्यांची कुटील योजना हाणून पाडण्यास गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे.…