गोंडवाना विद्यापीठात ‘मूल्यांकन आणि मान्यता प्रक्रिया’ या विषयावर पार पडली कार्यशाळा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. २५ फेब्रुवारी : गोडंवाना विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा तर्फे 'मुल्यांकन आणि मान्यता प्रक्रिया' या विषयावर आज विद्यापीठ सभागृहात…