गोंडवाना विद्यापीठात मोडी लिपीवर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 5 मार्च - भारतीय संस्कृती ही फार प्राचीन संस्कृती आहे. पुरातन मंदिरे, शिल्प, शिलालेख तसेच ऐतिहासिक स्थळी आजही मोडी भाषा लिहिलेली आढळून येते. मोडी लिपीतून…