Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी येथे आग लागल्यानंतर विझविण्यासाठी करण्यात आले मॉक ड्रिल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी: येथील तहसील कार्यालयात आग लागल्यानंतर विझविण्यासाठी मॉक ड्रिल करण्यात आले. आग लागल्यानंतर आग विझविण्यासाठी चे प्रात्यक्षिक उपस्थित कर्मचाऱ्यांना दाखविण्यात आले.

या मॉक ड्रिल च्या वेळी महसूल विभागाचे कर्मचारी, पोलीस विभागाचे व नगरपंचायत चे कर्मचारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आग लागल्या नंतर घटनास्थळीं २० मिनिटांच्या आत सर्व यंत्रणा उपस्थित झाली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी, अहेरी नगरपंचायत मुख्याधिकारी अजय साळवे, अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, महसूल सहाय्यक बापू जल्लेवार, तहसील कार्यालय, पोलीस विभाग व अग्निशमन विभागाचे कर्मचाऱ्याची उपस्थिती होती.

हे देखील वाचा : 

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये विविध पदांच्या एकूण १०६७६ जागांसाठी मेगाभरती

राज्यात मेमध्ये १० हजार ८८६ बेरोजगारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

Comments are closed.