Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

योग दिन निमीत्य अहेरी कराटे डोजोत योग धडे

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी : दि विदर्भ रिझन कराटे डो असोशिएशन तथा दि गडचिरोल्ली डिस्ट्रीक्ट कराटे डो असोशिएशन अतंर्गत रवि सरस मार्शल आर्ट कराटे अँकाडमी मध्ये 21 जुन जागतिक योगा दिनानिमीत्य कराटे मार्शल आर्ट सोबत योगाचे धडे घेतले ज्यात सर्व कराटे पट्टुनी विविध आसने प्राणायम संस्थेचे सचिव मुख्य प्रशिक्षक तथा प्रशिक्षक, आतंरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट,क्रीडामार्गदर्शक व क्रीडा प्रकल्प समन्वयक अहेरी ए.आ.वि.प्रकल्प प्रा.सेन्साई रवि भांदककार यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

योगामुळे आत्मीयशांती व बुद्धी एकाग्रता वर नियत्रंण मिळविण्याचे महत्वपुर्ण घटक म्हणजे योग आहे असे प्रतीपादन सेन्साई रवि भांदककार याच्यां वतीने करण्यात आले.
यावेळी सर्व कराटे पट्टु व पालकवर्ग ऊपस्थीत होते.

कार्यक्रम यशस्वीतेकरीता राजु नागरे सर, संजय देशपांडे सर, रघुनाथ तलांडे सर योग शिक्षक, प्रशांत जोशी आदि उपस्थीत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

जागतिक योगा दिनानिमित्त कारागृहात ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन

नियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या – खा. अशोक नेते

अन् बच्चुभाऊ कडू युसुफ खा पठाण बनतात तेव्हा…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.