Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महागाव येथे हत्तीरोग निर्मूलन अभियानाचा शुभारंभ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी :  महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हत्तीरोग निर्मूलन अभियानाअंतर्गत गुरुवारी गोळ्या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी महागाव बु. ग्रामपंचायत चे सरपंच पुष्पा मडावी, उपसरपंच संजय अलोने यांनी स्वतः गोळ्या घेऊन या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश लाडसकर, डॉ.राऊत, डॉ.दिपीन, रायसिडाम सिस्टर, परिचारिका ममता, बागडे फॉरमॅसिस्ट, दुर्गे सिस्टर आदींची उपस्थिती होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

२०२१ टी २० विश्वचषकाचे ‘या’ तारखेपासून होणार सामन्यांना सुरुवात

आजपासून होणार हे नवे 9 महत्त्वाचे बदल; काही दिलासा तर काही बोजा वाढवणारे जाणून घ्या ……

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.