Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विश्वविख्यात गोलंदाज शेन वॉर्न याला त्याच्या चाहत्यांने वालुशिल्पातुन दिली मानवंदना

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सिंधुदूर्ग, दि. ५ मार्च :  आज वेंगुर्ला आरवली सागरतीर्थ किनाऱ्यावर प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विश्वविख्यात गोलंदाज शेन वॉर्न याला मानवंदना देण्याचा प्रयत्न त्यांनी शेन वॉर्नचे आकर्षक वाळु शिल्प साकारत केली आहे

वेंगुर्ला सोनसुरें येथील वाळू शिल्पकार रविराज चिपकर अनेक वाळू शिल्प सामाजिक भान जपत साकारतात आज विश्वविख्यात गोलंदाज शेन वॉर्न याच वाळूशिल्प साकारत अनोखी मानवंदना देण्याचा प्रयत्न आहे हे वाळू शिल्प लक्षवेधी ठरत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

चक्क, त्या तीन बहिणींनी नवराच केला एकमेकांत शेयर..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

युक्रेनमधल्या नागरिकांसाठी रशियाचा मोठा निर्णय, 6 तासांसाठी युद्धविराम घोषित

“मेट्रोच्या अर्धवट कामाच्या उद्घाटनापेक्षा युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणा” शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.