Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वकील गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

छत्रपतींच्या वंशजांवर बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी सुनावण्यात आली शिक्षा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सातारा, दि. १५ एप्रिल : आज सकाळी सव्वा अकरा वाजता सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधिश श्री. शेंडगे यांच्या समाेर गुणरत्न सदावर्ते यांना हजर करण्यात आले हाेते. त्यावेळी दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे त्यामुळे या चार दिवसांमध्ये अन्य काही माहिती समोर येते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे सातारा पोलीस चार दिवसात कसून चौकशी करणार असेल बऱ्याच काही घटना समोर येण्याची शक्यता आहे

मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी सदावर्ते यांच्या विराेधात सातारा पाेलीस ठाणे येथे घाेषणाबाजी केल्याने आज शहर पाेलीस ठाणे आणि न्यायालय परिसरात माेठा पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

भीषण अपघात : कार अपघातात सासू-सुनेचा जागीच मृत्यू सहाजण गंभीर जखमी 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार अंगिकारल्याशिवाय ढिवर जमातींचा विकास शक्य नाही : भाई रामदास जराते

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.