Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हा परिषदच्या लेखाअधिकाऱ्याचा पैसे घेताना व्हिडिओ वायरल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बीड, दि. १६ एप्रिल : जिल्हा परिषद च्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखाअधिकारी ए. व्ही. बुरंडे यांचा टेबलवर बसून पैसे घेतानाचा व्हिडिओ समाज मध्यावर वायरल आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या व्हिडिओ मध्ये अधिकारी बुरंडे हे टेबल वरील फाईल सारतात आणि एक व्यक्ती टेबल वर पैसे ठेवतो असा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे त्यामुळे सरकारी कार्यलायत अधिकारी पैसे घेऊन कामे करतात हे यातून दिसून येत आहे त्यामुळे आता हा व्हिडिओ मधल्या ग्रर प्रकारावर वरिष्ठ अधिकारी कारवाही करतात याकडे लक्ष्य असणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

अपारंपारीक पद्धतीने वीज निर्मिती करुन राज्याला आघाडीवर नेणार – महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) महासंचालक रविंद्र जगताप

कोल्हापूर भाजपमुक्तच! उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा मोठा विजय; भाजपचे सत्यजीत कदम पराभूत

देशातील सर्वात उंच असलेल्या 105 फुट, महाकाय हनुमान मूर्तीला करण्यात आला जलाभिषेक

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.