Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरक्षण सोडतीसाठी आज सभा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि. 19 :-विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार प्रत्येक विद्याशाखेचे विद्या परिषदेवर प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्याशाखानिहाय आरक्षण सोडत होणार असून यासाठी उद्या दि. २० ला बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठातील प्रत्येक विद्याशाखा ही जातीसंवर्ग आरक्षीत करावयाचे असून एकूण आठ जागांपैकी एका विद्याशाखेची एक जागा महिलेसाठी आरक्षित करायची आहे. ही आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे निश्चित केली जाणार आहे.

त्यासाठी मा. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या सभागृहात उद्या दिनांक २०रोजी, सकाळी ११.३० वा. वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या युवकावर काळाचा घाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या युवकावर काळाचा घाला.

जिल्हात महत्वाचे मार्ग बंद असल्याने प्रवाश्यांना बसत आहे फटका https://loksparsh.com/top-news/due-to-the-closure-of-important-roads-in-the-district-travelers-are-suffering/27706/

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.