Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आलापल्ली येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी जल्लोष उत्साहात साजरा..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क ,

आलापल्ली, दि. १८ ऑगस्ट :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत राजे धर्मराव हायस्कुल,जि.प.शाळा मुला/मुंलीचे, राणी दुर्गावती शाळा, ग्रीन लॅन्ड़, ग्लोबल मिडीया या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांकडून हर घर तिरंगा प्रभात फेरी काढण्यात आले व निबंध स्पर्धा़ घेण्यात आली.

पोलीस निरिक्षक पो.स्टे.अहेरी व PSI नरोटे मॅडम यांचे कडुन कायदे विषयी जनजागृती, वाद विविद स्पर्धा़, महिला सक्षमिकरण,कोरोणा काळातील आरोग्य़ सेविका,आशा सेविका व विविध संस्थाना अतिवृष्ठीत/पुरग्रस्ताना मदत केल्याबाबत सत्कार करण्यात आले व स्वच्छता अभियान व रक्षाबंधन,सांस्कृतीक कार्यक्रम CRPF जवान 9 बटालीयन मार्फत शस्त्र अभ्यास वर्ग माहिती देण्यात आली CRPF जवानाचे सत्कार करण्यात आले व त्या कार्यक्रमांक रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर कार्यक्रम ग्रामपंचायत आलापल्ली येथे पहिल्यादा साजरा करण्यात आले असुन, या कार्यक्रमात शंकर गंगाराम मेश्राम सरपचं व ग्रामविकास अधिकारी वाय जी मस्के व उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य़ व कर्मचारी वृंद तसेच शिक्षक सेवक, आरोग्य़ सेविका आशा सेविका,अंगणवाडी सेविका गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. 

हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Maha Assembly Session:शिंदे सरकारने सादर केल्या तब्बल २५ हजार ८०० कोटींच्या विक्रमी पुरवणी मागण्या

शहरात बिबट दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.