Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी तालुक्यात अस्वल च्या हल्ल्यात इसम जखमी..

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दवाखान्यात भेट देवून आर्थिक मदत केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी 16 सप्टेंबर :-  अहेरी तालुक्यातील गुड्डीगुड्म गावातील इसम नामे व्येंकटी पापया चौधरी वय ६० वर्ष यांनी आज सकाळी जंगलात शेळी चराईसाठी घेले असता जंगलात ठाम मांडून बसलेला अस्वलानी सदर इसमावार झडप मारून हल्ला केला असता सदर इसमाच्या पाठीवर व पायांवर जळप मारून हल्ला केल्याने जखमी झाला आहे.

प्रसंग सावधानीने त्यांनी अस्वलाच्या तावडीतून सुटले असून सदर इसमा ला अहेरी येतील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून प्राथमिक उपचार करून इसमाला गडचिरोली येतील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले असुन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी सदर दवाखान्यात भेट देवून डॉक्टर व नातेवाईकांसोबत चर्चा करून आर्थिक मदत केली.असून वनविभागाकडुन आर्थिक मदत त्वरित मिळवून देण्यासाठी सहकार्य करू असे सांगितले. यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जि.प.सदस्य अजय नैताम,वनरक्षक आर.सोयाम, श्रीनिवास राऊत, कार्तिक तोगम, सतीश चौधरी व नातेवईक उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

https://youtu.be/aIyWvtfj0j8

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिवसेना नेते संजय राऊत यांना कोर्टाचा कोणताही दिलासा नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.