Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Health

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची नागपुरातील महात्मे नेत्रपेढी व रुग्णालयाला भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नागपूर डेस्क : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज शहरातील महात्मे नेत्रपेढी व रुग्णालयाला सदिच्छा भेट देऊन रुग्णालयाच्या विभागांची पाहणी केली. खासदार व…

दुर्गम भागात ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन चे वाटप आणि कोरोनाबाबत जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आज सर्वत्र कोरोना महामारी ने हाहाकार माजुन ठेवलाय त्यात शहरा सोबतच गावात सुद्धा याचा प्रसार झपाट्याने झाला. शहरातील वैदकीय सुविधा या बिमारीस हाताळण्यास कुठे तरी…

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्युसह 69 कोरोनामुक्त, तर 16 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 11 जून : आज जिल्हयात 16 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 69 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…

आरोग्य विभागात 2226 पदांची जम्बो भरती!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, 08 जून:- कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. आरोग्य विभागात जम्बो भरतीचा…

आत्मसमर्पित २० नक्षल सदस्यांनी केले रक्तदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली येथील नवजीवन वसाहत येते आत्मसमर्पित २० नक्षल सदस्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे. नक्षल चळवळीला त्रासून मुख्य…

स्पुतनिक लसीच्या साठा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होणार : राजेश टोपे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई  डेस्क: “राज्यात सध्या १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करायचं आहे. मात्र सध्या लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा झाली आहे. येत्या…

कोरोना लसीबाबत अंधश्रद्धा नको, लस टोचून घ्या – मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली :  जिल्हयातील ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अंधश्रद्धा व गैरसमज आहेत., ते न बाळगता सर्वांनी कोरोना लस टोचून घ्यावी असे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री…

चंद्रपूर जिल्ह्यात आज 27 कोरोनामुक्त,150 पॉझिटिव्ह तर 5 जणांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 4 जून: गत 24 तासात जिल्ह्यात 327 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 150 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच…

प्रशासनाकडून जिल्हयातील नागरिकांना परिपत्रकाद्वारे कोरोना लसीकरणासाठी आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 4 जून : महाराष्ट्र राज्यात दिनांक 13.03.2020 पासून साथरोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. कोविड-19 साथरोग देशातील जवळपास सर्वच भागात…

कोविड पश्चात मृत्यू झालेल्यांना शासकीय मदतीबाबत चुकीच्या अफवावर विश्वास ठेवू नये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 04 जून : जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत देण्याबाबत कोणतेही…