Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
National
राज्यपालांची युद्धनौकेला भेट; पाणबुडीची देखील केली पाहणी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 17 जुलै - राज्यपाल रमेश बैस यांनी आज भारतीय नौसेनेच्या आयएनएस विशाखापटनम या युद्धनौकेला तसेच आयएनएस वेला या स्कॉर्पियन पाणबुडीला भेट देऊन पाहणी केली.…
ओदिशा रेल्वे अपघात प्रकरणी तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 07 जुलै - ओदिशा येथील बालासोरमध्येझालेल्या रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने आज मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणी रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली…
मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी आदिवासी व्यक्तीचे पाय धुवत मागितली माफी.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
भोपाल, 05 जुलै - मध्य प्रदेशमधील सिधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीच्या चेहऱ्यावर भाजपच्या कार्यकर्त्याने लघवी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी…
दिल्लीत अजित पवाराचा गद्दार पोस्टर झळकले.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
दिल्ली, 06 जुलै - अजित पवारांच्या बंडानंतर आज राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार…
नेपाळमधील आंतरराष्ट्रीय खेळात चमकले गडचिरोलीचे अकरा “हिरे”
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 05 जुलै - गडचिरोलीतील विविध खेळातील तथा वयोगटातील 11 खेळाडूंनी 28 ते 30 जूनला झालेल्या नेपाळ, पोखरा येथील रंगशाळा स्टेडियम मध्ये झालेल्या पाचव्या…
महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू गोंडवाना विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभात संबोधित (भाषण)…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे पहिल्यांदाच भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या १० व्या दीक्षांत समारंभाच्या मुख्य अतिथी म्हणून समारंभात उपस्थित होवून…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची चार वर्षात तिसऱ्यांदा घेतली शपथ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई दि, 2 : महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठे राजकीय भुकंप पाहायला मिळाले यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे…
चंद्रपूरच्या ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्राची दारे 4 महिन्यांसाठी झाली…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चंद्रपूर, 01 जुलै - जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे वन्यजीव वैविध्य. या प्रकल्पात व्याघ्र पर्यटनासाठी हजारो वन्यजीव अभ्यासक व पर्यटक दरवर्षी दाखल…
अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा वर्धा जिल्ह्याच्या दौरा रद्द
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वर्धा दि, 30 : वर्धा येथील आंतरराष्ट्रीय विद्यापीठात सहावा दीक्षांत समारंभ कार्यक्रमासाठी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत दि.६ जुलै रोजी…
भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 28 जून - भीम आर्मी पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात टोळ्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीवर बेछूट…