Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
National
देशाच्या राजधानीत ऑक्सिजनअभावी 20 रुग्णांचा तडफडून मृत्यू
दिल्लीच्या रोहिणी परिसरात असणाऱ्या जयपूर गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 20 जणांचा मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 24 एप्रिल:- ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे!-->!-->!-->!-->!-->…
नागपुरची अल्फिया पठाणने मिळविले जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद
पोलंडमधील वर्ल्ड यूथ बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या बॉक्सर अल्फिया पठाणने सुवर्णपदक जिंकले.क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले अभिनंदन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
!-->!-->!-->!-->!-->…
सलग दुसऱ्या दिवशी देशात 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण
देशात 10 दिवसांत 15000+ मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, 23 एप्रिल:- सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होतं आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असून,!-->!-->!-->!-->!-->…
एअर इंडियाचा मोठा निर्णय; 24 ते 30 एप्रिलदरम्यान भारतातून ब्रिटनला जाणारी विमानसेवा रद्द
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 22 एप्रिल :- कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत जगभरात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असून, ही लाट आटोक्यात आणण्यासाठी जगभरात विविध उपाययोजना राबवल्या!-->!-->!-->…
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री ठाकरे करणार का लॉकडाऊनची घोषणा?
पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन नको ही भूमिका घेतली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, 21 एप्रिल :- लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी भूमिका मांडत लॉकडाऊन!-->!-->!-->!-->!-->…
आयसीएसई बोर्डाचीही दहावीची परीक्षा रद्द
बारावीची परीक्षा लांबणीवर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. २० एप्रिल: कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सीबीएसई पाठोपाठ आयसीएसई बोर्डानेही दहावीची परीक्षा रद्द केली आहे. बारावीची!-->!-->!-->!-->!-->…
चिपी विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाची खा. विनायक राऊताकडून पहाणी
डिजीसीआयच्या निकषांनुसार धावपट्टीचे काम सुरू.आयआरबी कंपनीला अंतिम इशारा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १९ एप्रिल: बहुचर्चित चिपी विमानतळाच धावपट्टीच काम डिजीसीएच्या!-->!-->!-->!-->!-->…
देशातील पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वे ही आज कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने होणार रवाना
दहा रिकामे ट्रक टँकर रेल्वेने जाणार विशाखापट्टणम ला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रायगड, दि. १९ एप्रिल: रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कळंबोली येथील रेल्वे स्थानकात आज दिनांक १९!-->!-->!-->!-->!-->…
महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची दिल्ली सरकारला भीती; ४ एअरलाइन्स विरोधात FIR
चार नामांकित एअरलाइन्सवर दिल्ली सरकारने कारवाई केली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, १८ एप्रिल: राजधानी दिल्लीत कोरोनाचे नवे रेकॉर्ड समोर येत आहेत. येथे शनिवारी २४ तासात!-->!-->!-->!-->!-->…
रविवार दि १८ एप्रिल २०२१ रोजी होणा-या संघ लोकसेवा आयोगाच्या एन.डी.ए.व नौसेना अकादमी परिक्षेबाबत…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १७ एप्रिल:- बृहन्मुंबई मधील 36 उपकेंद्रांवर रविवार दि.18 एप्रिल 2021 रोजी संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांचेमार्फत राष्ट्रीय रक्षा अकादमी व!-->!-->!-->…