Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
National
सर्वोच्च न्यायालयातील ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित
पुढच्या सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून घरुनच केली जाणार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली १२ एप्रिल: देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशात आता याची झळ!-->!-->!-->!-->!-->…
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा
कोरोना नियंत्रण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची केली सूचना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १० एप्रिल: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खा. राहुलजी गांधी यांनी आज देशातील!-->!-->!-->!-->!-->…
देशात कोरोनाचा कहर, गेल्या २४ तासात १ लाख ४५ हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद
देशात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत असून सक्रीय रुग्णांची संख्या १० लाखांवर गेली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. १० एप्रिल: देशात कोरोना!-->!-->!-->!-->!-->…
RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना किंग्जवे हॉस्पीटल येथे भरती करण्यात आले आहे.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर!-->!-->!-->…
”केंद्रीय राखीव पोलीस बल शौर्य दिन” मोठ्या उत्साहात साजरा
नांदेड जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत मोठ्या उत्साहात शौर्य दिन साजरा करण्यात आला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नांदेड, दि. ९ एप्रिल: १९६५ मध्ये कच्छ!-->!-->!-->!-->!-->…
महाराष्ट्रात लस कमी पडू देणार नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे ना. रामदास आठवलेंना आश्वासन
महाराष्ट्र राज्य सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरणाचे नियोजन नाही
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई दि. ९ एप्रिल: महाराष्ट्र राज्य सरकारच्या गलथानपणामुळे ५ लाख लस वाया गेली आहे. महाविकास!-->!-->!-->!-->!-->…
कोविडच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि राहणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिला पंतप्रधानांना…
कोविड लढ्यात राजकारण आणू नका म्हणून सर्व राजकीय पक्षांना पंतप्रधानांनी समज द्यावी अशी केली विनंती.अधिक मोठ्या प्रमाणावर चाचण्या, लसीकरणही करण्याची तयारी मात्र जादा लस पुरवठा, ऑक्सीजन,!-->…
तब्बल ६ दिवसांनी नक्षलवाद्यांच्या तावडीतून CRPF जवानाची सुटका
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता झालेले जवान राकेश्वर सिंह मनहास यांची नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुटका झाली आहे.
!-->!-->!-->…
बॉलिवुडकरांना कोरोनाचा विळखा; अक्षय कुमारनंतर अभिनेते गोविंदा यांनाही कोरोनाची लागण
मुंबई डेस्क, दि. ४ एप्रिल: संपूर्ण जगभरात कोरोनानं हैदोस घातला आहे. देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. अशातच बॉलिवूडलाही कोरोनानं ग्रासलं आहे. अनेक बॉलिवूडकर कोरोनाच्या विळख्यात अडकले!-->…
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. ४ एप्रिल: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शशिकला!-->!-->!-->…