Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
National
INDIAN NAVY PROVIDES TECHNICAL ASSISTANCE TO A STRANDED MERCHANT VESSEL AT SEA
Loksparsh News Network
Mumbai desk Dt.12 March : - On 11 Mar 2021, INS Talwar deployed in Gulf of Oman, received a broadcast call from a stranded merchant cargo ship MV Nayan!-->!-->!-->!-->!-->…
IPL 2021 च्या संपूर्ण तारखा जाहीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ७ मार्च: क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी येत आहे. आयपीएलच्या यंदाच्या मौसमातील सामने कधी होणार त्याच्या तारखांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. विवो!-->!-->!-->…
PPF, पोस्ट ऑफिस बचत खात्यासंबंधी नियम बदलले; त्वरित करा हे काम अन्यथा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. ७ मार्च: भारतीय टपाल कार्यालयाने पोस्ट ऑफिसमधील बचत खातेदारांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा केलीय. इंडिया पोस्ट, पोस्ट ऑफिस जीडीएस (Gramin Dak!-->!-->!-->…
खुशखबर! राखीव प्रवर्गातील उच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना खुल्या वर्गात प्रवेश, सुप्रीम कोर्टाचा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. ७ मार्च: सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी एका खटल्यात महत्वपूर्ण निकाल दिला आहे. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यानं खुल्या प्रवर्गासाठी निश्चित केलेले!-->!-->!-->…
IPL 2021 TimeTable | आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्कमुंबई डेस्क, दिनांक ७ मार्च : बहुप्रतिक्षित आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक (IPL 2021 TimeTable) जाहीर झालं आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विट करत याबाबतची!-->…
पश्चिम बंगालच्या राजकरणात खळबळ; माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींचा भाजपमध्ये प्रवेश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. ६ मार्च: निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ सुरू झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीच्या 76!-->!-->!-->…
India vs Engaland 4th Test: भारताचा इंग्लंडवर डाव आणि 25 धांवानी दणदणीत विजय
अहमदाबाद कसोटी जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत.
अहमदाबाद, दि. ६ मार्च: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत टीम इंडियाचा डाव आणि 25!-->!-->!-->…
India vs Engaland 4th Test: भारताला पहिल्या डावात इंग्लंडविरोधात १६० धावांची मोठी आघाडी
सुंदर ९६ धावांवर नाबाद, इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवातइंग्लंडच्या लंचपर्यंत तीन षटकांत ६ धावा
वृत्तसंस्था, दि. ६ मार्च: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये सुरु असलेल्या!-->!-->!-->…
‘ती’ कुणाचीही खासगी संपत्ती नाही! महिलेला पतीसोबत राहण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
दिल्ली डेस्क, दि. ५ मार्च: पत्नीकडून अनेक अपेक्षा बाळगणाऱ्या पुरुषांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा चपराक लगावली आहे. महिला ही कुणाचीही खासगी संपत्ती नाही.!-->!-->!-->…
IND vs ENG : भारतीय फिरकी गोलंदाजानी इंग्लंडला स्वस्तात गुंडाळले, पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व!
इंग्लंडची पहिली इनिंग 205 रन वर संपुष्टात आली. त्याला उत्तर देताना भारतानं दिवसअखेर शुभमन गिलची विकेट गमावून 24 रन केले आहेत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, 4 मार्च : आर.!-->!-->!-->!-->!-->…