Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
National
ताजमहालमध्ये बॉम्बच्या अफवेने खळबळ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. ४ मार्च: देशाची शान असलेल्या ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र ही अफवा असल्याचं आग्र्याच्या पोलीस!-->!-->!-->…
सर्वोच्च न्यायालयाची डॉक्टरांना विचारणा;14 वर्षांच्या मुलीचा गर्भपात करणे सुरक्षित आहे का?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, दि. २ मार्च: सध्या सर्वोच्च न्यायालयातील एक खटला चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. एका अल्पवयीन मुलीवर करण्यात आलेल्या अत्याचाराचा हा खटला आहे. या!-->!-->!-->…
लसीकरणासाठी ३५ हजार कोटी असूनदेखील मोदी सरकार सामान्य लोकांकडून पैसे का घेत आहे?
पैसे आकारण्याच्या सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई ०२ मार्च :- १ मार्चपासून सुरू झालेल्या!-->!-->!-->!-->!-->…
केरळमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडला
केरळच्या कोझिकोड रेल्वे स्थानकावर चेन्नई-मंगलपुरम या सुपरफास्ट ट्रेनमधून जप्त करण्यात आले आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
केरळ डेस्क 26 फेब्रुवारी:- केरळमध्ये आज सकाळी प्रवासी ट्रेनमध्ये!-->!-->!-->!-->!-->…
रॉबर्ट वाड्रां राजकारणात एन्ट्री करणार!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जयपूर, 26 फेब्रुवारी : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यानंतर आता रॉबर्ट वाड्रा देखील राजकारणात येणार आहेत. त्यांनी स्वत: ही घोषणा केली!-->!-->!-->…
निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4.30 वाजता पत्रकार परिषद,पाच राज्यातील निवडणुका घोषित होण्याची शक्यता
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वृत्तसंस्था :26 फेब्रुवारी
दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. आज पत्रकार परिषदेत पश्चिम बंगाल, तामिळनाडू,!-->!-->!-->!-->!-->…
अहमदाबाद गुलाबी कसोटीत टीम इंडियाचा मोठा विजय, इंग्लंडवर 10 विकेट्सने मात, मालिकेत 2-1 ने आघाडी
टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत पराभूत करत 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम!-->!-->!-->…
Social media ची लगाम आता मोदी सरकारच्या हातात, तीन महिन्यात अंमलबजावणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 25 फेब्रुवारी:- सोशल मीडियाचा सध्या मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो आहे. व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, युट्युब, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया!-->!-->!-->…
इंधनाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम सर्वच क्षेत्रावर, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
इंधन दर वाढीचा परिणाम केवळ ग्राहकांवर होतो असं नाही तर उत्पादन क्षेत्र तसेच इतरही क्षेत्रांवरही होतोय असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई!-->!-->!-->!-->!-->…
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची आता जम्मूमध्ये शाखा
२६ फेब्रुवारीला स्वा. वि. दा. सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी खास कार्यक्रम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २५ फेब्रुवारी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या!-->!-->!-->!-->!-->…