Browsing Category
National
भारतात सलग तीन आठवडे कोरोना रुग्णसंख्या वाढ स्थिरावली
देशात गेल्या तीन आठवड्यात तीन लाखांपेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळत आहेत, मृत्यूदरही घटला कमी झाली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क ३० नोव्हेंबर :- भारतातील!-->!-->!-->!-->!-->…
ऑस्ट्रेलियाकडून दुसर्या वनडे सामन्यातही भारताचा पराभव.
ऑस्ट्रेलियाने 51 धावांनी विजय मिळवत मालिका जिंकली.
कोहली आणि राहुलची झुंजार खेळी. स्टीव्ह स्मिथचे सलग दुसरे शतक.
वृत्तसंस्था सिडनी, दि. २९ नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाने दुसर्या वन-डे!-->!-->!-->!-->!-->…
छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा IED स्फोट, एक अधिकारी शहीद तर 10 जवान जखमी
बुर्कापाल कॅपच्या सहा किलोमीटर आधी माओवाद्यांच्या हि घटना घडवली.
छत्तीसगडमधील ताडमेटला परिसरात नक्षलवाद्यांनी रात्री 2 IED स्फोट घडवून आणले.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क.
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
डिसेंबरपासून ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलणार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क २८ नोव्हेंबर :- अर्थकारणाशी निगडीत एक महत्त्वाची बातमी आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच 01 डिसेंबरपासून देशात बँकिंगशी संबंधित नियम बदलणार आहेत.!-->!-->!-->…
आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून चर्चेचं आवाहन.
पंजाब सीमेपासून दिल्ली-हरियाणा सीमेवर विविध शेतकरी संघटनेच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क २८ नोव्हेंबर :- केंद्र सरकारच्या कृषी!-->!-->!-->!-->!-->…
दिल्लीहून विमानाने आलेले दोन प्रवासी पॉझिटिव्ह
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. २८ नोव्हेंबर : दिल्लीवरून विमानाने आलेल्या ५७ प्रवाशांच्या चाचणीनंतर दोघे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज शनिवारी आढळून आले. तसेच अमृतसर!-->!-->!-->…
लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर बदलले, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहेत किंमती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
दिल्ली डेस्क २८ नोव्हेंबर :- 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति तोळा 10 रुपयाने कमी झाल्यांनतर दर 48,660 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट शुद्धतेच्या!-->!-->!-->…
LPG Gas : सबसिडीबाबत सरकारचं मोठं विधान, 7 कोटी ग्राहकांवर होणार थेट परिणाम
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मधील भागीदारी सरकार विकणार आहे. याचा थेट परिणाम LPG गॅसचा वापर करणाऱ्या 7 कोटींपेक्षा अधिक ग्राहकांवर होणार आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली!-->!-->!-->!-->!-->…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार.
पुणे डेस्क, 28 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला संध्याकाळी साडे चार ते साडे पाच या वेळेत भेट देणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूटमधे पोहोचल्यानंतर सीरम!-->…
पहिल्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचा धक्का.
ऑस्ट्रेलियाने 66 धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क: भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा पहिला!-->!-->!-->!-->!-->…