आलापलीत विविध योजनेतून विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण आ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते संपन्न.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि., 10 ऑक्टोबर : अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या स्थानिक आमदार निधी अंतर्गत ग्रामपंचायत आलापल्ली येथील ६ प्रभागात…