महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडीतील बालकांशी केला दिलखुलास संवाद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अमरावती, दि. २१ मार्च : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुर्हा येथील अंगणवाडीमध्ये प्रत्यक्ष जाऊन महिला आणि बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी काल…