Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 09 कोरोना बाधित तर 07 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि.१७ ऑगस्ट :-  आज गडचिरोली जिल्हयात 228 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 09 असून कोरोनामुक्ताची संख्या 07 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37995 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 37136 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 82 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 777 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.74 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.22 टक्के तर मृत्यू दर 2.05 टक्के झाला आहे.
आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 03,चामोर्शी तालुक्यातील 03,व कोरची तालुक्यातील 03 जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये चामोर्शी तालुक्यातील 03, मुलचेरा तालुक्यातील 03, व धानोरा तालुक्यातील 01,जणाचा समावेश आहे.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली वनक्षेत्रात ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन !

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली करीता उक्त कायदयानूसार सुरु असलेली भुसंपादनाची प्रक्रिया रद्द.

Comments are closed.