सकाळी आविस मध्ये प्रवेश तर संध्याकाळी रा.काँ.मध्ये घरवापसी देवलमरी ग्रा.पं सदस्या रिमा मडावी रा.काँ.पक्षात परतली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली १४ ऑगस्ट :देवलमरी येथील ग्राम पंचायत सदस्या रिमा नागेश मडावी ही शनिवार रोजी आदिवासी विद्यार्थी संघटनेत प्रवेश करून काही तासातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अर्थात स्वगृही परतल्याने  तिचा आविस मधील प्रवेश ओट घटकेचा ठरला आहे .आज सकाळी रीमा मडावी हिने जी. प अध्यक्ष अजय कंकडालवार  यांच्या उपस्थितीत अहेरीत अविस मध्ये प्रवेश घेतला … Continue reading सकाळी आविस मध्ये प्रवेश तर संध्याकाळी रा.काँ.मध्ये घरवापसी देवलमरी ग्रा.पं सदस्या रिमा मडावी रा.काँ.पक्षात परतली