प्रलंबित खटले लवकरच मार्गी लागणार, सरन्यायाधीश भूषण गवईंचा निर्धार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज बुधवारी (ता. 14 मे) शपथ घेतली. अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व करणारे ते दुसरे सरन्यायाधीश…