विदर्भाच्या लेकीची गगन भरारी; अमेरिकेत प्रशिक्षण, एअर इंडियात पायलट म्हणून निवड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी : सचिन कांबळे,
यवतमाळ : वणी येथील कु. विधी बाजोरिया हिने जिद्द, मेहनत आणि मोठे स्वप्न पाहण्याची हिंमत असेल, तर कोणतेही ध्येय अशक्य नसते, याचे…