अहेरी तालुक्यात सांची कला शाखेत, तर सायरा विज्ञान शाखेत अव्वल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर विभागाच्या बारावी (HSC 2026) परीक्षेचा निकाल जाहीर होताच अहेरी तालुक्यात अभिमानाचे वातावरण…