Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच स्टोन आर्ट कलाकृती

चित्रकार सुमन दाभोलकर याची कलाकृती ठरतेय आकर्षण.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील सुमन दाभोलकर यांनी दगडात जीव ओतून आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच स्टोन आर्ट साकारला आहे.

निसर्गामध्ये मिळणाऱ्या दगडांचा आकार न बदलता दगडांना जिवंत करत त्यांनी विठ्ठलाचं पोर्टेट दगडावर साकारलं आहे. सुमन दाभोलकर यांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त पोर्टेट दगडावर साकारली आहेत. अनेक मूर्तिकार छिन्नी च्या साहाय्याने दगडाला आकार देत मूर्ती घडवतात. मात्र सुमन दाभोलकरने दगडाच्या मूळ आकाराला विविध रंगांची उधळण करत त्यांनी आज दगडावर विठ्ठलाचं रुप साकारलं आहे. सोशल मीडियावर त्यांची अनेक कलाकृती व्हायरल होत आहेत.

 

 

 

 

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा  :

शाश्वत शेती विकासाचा केंद्रबिंदु – डॉ. विलास खर्चे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

इंधन दरवाढी विरोधात आलापल्ली येथे युवक काँग्रेसची सायकल यात्रा व निदर्शने

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.