Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उद्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवारही असणार उपस्थित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 20 ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते शनिवार, दिनांक 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी गडचिरोली जिल्ह्यातील नगरविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वन विभाग व गृह विभागातील विविध कामांचे उद्घाटन तसेच भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे. तसेच दुपारी रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला पोलीस जवानांच्या रक्षाबंधन कार्यक्रमासही उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध लोकार्पण कार्यक्रमांना आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत.

 

हे देखील वाचा:

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चुकीच्या पद्धतीने लिलाव करून जनावरे कसायाच्या घशात टाकण्यास जबाबदार कोण?

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शासनाकडून कोविडमूळे शालेय फी बाबत दिलेल्या आदेशाचे सनियंत्रण करण्याची शिक्षण विभागाची जबाबदारी जिल्हाधिकारी यांनी दिले लेखी आदेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.