Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार,

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर,२० सप्टेंबर : सिंदेवाही तालुक्यातील खांडला वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना घडली आहे.

मृतक शेतकार्याचे नाव अनिल सोनुले (वय ३६ ) असे आहे. खांडला गाव परिसरातील पळसगाव ( पिपर्डा) बफर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात शेतकरी अनिल सोनुले स्वतःचे जनावरे चराईला घेऊन गेले असता जवळच दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला करून ठार केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा,

पोलिस आणि नक्षल्यांतउडाली चकमक..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नक्षल्यांनी केली एका इसमाची हत्या!

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.