Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ग्रा.प.बोरी येथील जि.प. शाळेत नवीन वर्ग खोलीच्या उदघाटन सम्पन्न..

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन सम्पन्न.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बोरी, १६ ऑगस्ट :- जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत बोरी येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ली ते ४ वी पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेची वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता, जि.प.अध्यक्ष यांनी सन २०२०-२१ जिल्हा वार्षिक योजना व अंकाक्षीत योजनेच्या निधी तून नविन वर्ग खोली उपलब्ध करून दिली असून सदर नवीन वर्ग खोलीच्या भूमिपूजन ‘अजयभाऊ कंकडालवार’ यांच्या हस्ते करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी बोरी ग्राम पंचायतचे सरपंचा शंकर कोडापे,राजपुरप्याच चे सरपंचा सौ.मीनाताई मधुकर वेलादी, सौ.सविता कोकरवार उपसरपंच राजपुरप्याच, तसेच ग्रापंचयात सदस्य सुमित्रा वासकर,सुरेश गंगाधरीवार,शंकर सिडाम,संतोष पंदीलवार,महेश सडमेक,रामपूर चेक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिवाकर छटारे, सामाजिक कार्यकर्ते नितीन गुंडावार मारोती पल्लीवार, पांडुरंग रामटेके,अशोक वासेकर, मधुकर वेलादी,प्रशांत गोडसेलवार आविस शहर अध्यक्ष तथा नगरसेवक अहेरी व गावातील नागरीक उपस्थित होते.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 84 प्रलंबित आणि 847 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली

वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्यावर ध्वजारोहण

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.