Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गुरुपल्ली येतील लाखो रुपयांचे भूमिपूजन

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

एटापल्ली 08 , जानेवारी :-  ग्रामपंचायत गुरुपल्ली अंतर्गत पूनागुडा येते नाली 5 लाख रु, CC रोळ 5 लाख रु.जवेली येथे जि.प.शाळेची नवीन बिल्डिंग 13,72000 रु.जि.प.शाळेची दुरुस्ती 5 लाख,नवीन नाली बादकाम 5 लाख रु.डुंमे येते नाली बादकाम 5 लाख रु.या गावात लाखो रुपयांचे भूमिपूजन संपन्न.ग्रा.प.गुरुपल्ली अंतर्गत या गावात जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली असता मागणीची दखल घेवुन जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिले असून येत्या काही दिवसांत नाली 5 लाख रु.CC रोळ 5 लाख रु.जवेली येथे जि.प.शाळेची नवीन बिल्डिंग 13,72000 रु.जि.प.शाळेची दुरुस्ती 5 लाख,नवीन नाली बादकाम 5 लाख रु., डुंमे येते नाली बादकाम 5 लाख रु. हे बांधकाम पूर्ण होईल.आज जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते सदर बांधकामाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला.

या भूमिपूजनाला कैलाश उसेंडी सरपंच ग्रा.प.गुरुपल्ली, उपसरपंच मा.बाळू आत्राम,सत्तू गावळे सदस्य, संगीत पुंगाटी सदस्य, मा.प्रज्वल नागुलावार आविस एटापल्ली सचिव, मा.रमेश वैरागळे सदस्य ग्रा.प.गेदा तथा माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक,अजय गावळे पोलीस पाटील,अनिल करमरकर, देवतळे काका, हेमंत मलिक, संतोष इसंकर, राहुल बिरमवार, जुनेद शेख, मासू उसेंडी गाव पाटील, बिरसु कादो, कार्तिक तलांडे,जयराम इस्टाम, शामराव उसेंडी, गोपिका वेलादी, पपिता मेश्राम,अनिता आत्राम, गावातील नागरिक उपस्तीत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

अखेर वनविभागाने सर्व्हे नंबर 21, 100 वर मिळविला ताबा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नक्षल्यांनी वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यासह सहा वनकर्मचाऱ्याला मारहाण करीत दुचाकीची केली जाळपोळ

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.