Browsing Category
Business
सोने-चांदी दरात वाढ
2 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहचल्या किंमती.
सोमवारी एमसीएक्स मध्ये सोन्याच्या दरांमध्ये 1.23 टक्क्यांनी वाढ झाली. परिणामी हे दर 50,860 रुपये प्रति दहा ग्रामवर पोहोचले.
लोकस्पर्श!-->!-->!-->!-->!-->…
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भाव घसरला!
नवीन वर्षाच्या सुरुवातील मात्र सोन्याच्या भाव काहीसा घसरला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 01 जानेवारी :- नवीन वर्षाच्या सुरुवातील मात्र सोन्याच्या भाव काहीसा घसरला आहे.!-->!-->!-->!-->!-->…
आधार कार्डला पॅन लिंक करणे अनिवार्य; नाहीतर द्यावा लागेल 10 हजाराचा दंड, डेडलाईन संपतेय!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. १२ डिसेंबर: पॅन म्हणजे कायमस्वरूपी खातं क्रमांक म्हणजेच स्थायी खाते क्रमांक. सध्याच्या सगळ्या आर्थिक आणि बँकेशी निगडिक व्यवसायामध्ये!-->!-->!-->…
पेट्रोल-डिझेलची मोठी वाढ ….
मुंबईत पेट्रोल 90.34 तर डिझेल 80.51 रुपये प्रतिलिटर दर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 7 डिसेंबर : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामध्ये!-->!-->!-->!-->!-->…
‘मसाला किंग’ MDH मसाल्याचे चेअरमन महाशय धरमपाल गुलाटी यांचे निधन
कोरोना वायरसने संक्रमित झाले होते. यातून बरे झाल्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
मागील वर्षी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण!-->!-->!-->…
सलग तिसऱ्या दिवशी सोनं-चांदी स्वस्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 1 डिसेंबर :- सोन्या-चांदीच्या दरात घसरण होताना दिसतेय. सलग तिसऱ्या दिवशी स्पॉट मार्केटसहीत फ्युचर्स मार्केटमध्येही सोन्या-चांदीचे भाव नरम राहिले.!-->!-->!-->…
डिसेंबरपासून ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलणार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क २८ नोव्हेंबर :- अर्थकारणाशी निगडीत एक महत्त्वाची बातमी आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच 01 डिसेंबरपासून देशात बँकिंगशी संबंधित नियम बदलणार आहेत.!-->!-->!-->…
लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर बदलले, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहेत किंमती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
दिल्ली डेस्क २८ नोव्हेंबर :- 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति तोळा 10 रुपयाने कमी झाल्यांनतर दर 48,660 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट शुद्धतेच्या!-->!-->!-->…
पोस्टाच्या १० हजारांच्या गुंतवणुकीवर मिळणार १६ लाखांचा परतावा .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क २५ नोव्हेंबर :- गुंतवणुकीच्या दिशेनं हल्ली अनेकांचाच कल दिसून येतो. त्याच धर्तीवर भारतीय पोस्ट बहुविध योजना गुंतवणुकदारांपुढं सादर करत असतं.!-->!-->!-->…
सोनं-चांदी झाले स्वस्तं, जाणून घ्या आजचे दर.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क २५ नोव्हेंबर :- देशभरात आजपासून लग्नाचा सिझन सुरु झालाय. या दरम्यान ग्लोबल मार्केटमध्ये उताराचे संकेत आणि रुपया वधारल्याने आणि चांदीच्या किंमतीत!-->!-->!-->…