Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Health
चंद्रपूर जिल्ह्यात आज दोन मृत्यू मृत्युसह २१२ जण कोरोना बाधित तर १२५ कोरोनामुक्त
आतापर्यंत २४,५४२ जणांची कोरोनावर मात
ॲक्टीव पॉझिटिव्ह १७४२
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. २६ मार्च : जिल्ह्यात मागील २४ तासात १२५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज ६९ नवीन कोरोनाबाधित तर ३४ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २६ मार्च: जिल्हयात आज ६९ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच ३४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह २४५ जण कोरोनाबाधित तर ६६ कोरोनामुक्त
आतापर्यंत २४,४१७ जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह १६५७
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. २५ मार्च : जिल्ह्यात मागील २४ तासात ६६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह ३९ नवीन कोरोना बाधित तर २० कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २४ मार्च: जिल्हयात आज ३९ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज २० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाच्या परिपत्रकाला केराची टोपली!
जिल्हा आरोग्य विभाग व कंत्राटी वैद्यकिय अधिकारी यांचे साटेलोटे. करारनाम्यातील अटी व शर्ती भंग करुनही केल्या जाते वेतन अदा.खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्यास बंधन असतांना थाटले आहेत खाजगी!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 54 नवीन कोरोना बाधित तर 27 कोरोनामुक्त
जिल्हयात एकूण कोरोना बाधितांनी 10 हजारचा टप्पा ओलंडला, तरीही राज्यात सर्वात कमी रूग्ण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 18: जिल्हयात आज 54 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 27!-->!-->!-->!-->!-->…
माता व बालकांच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण!
२६२८६ महिला गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी ; १० कोटी ९५ लक्ष रक्कम थेट मातांच्या आधार लिंक खात्यात जमा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,दि.18: गरोदर व स्तनदा मातांना गरोदपणाच्या!-->!-->!-->!-->!-->…
कोरोना प्रतिबंधक लसीकरनाचे लाहेरी येथे आयोजन
उपपोलीस स्टेशंन आणि आरोग्य विभागाचा लाहेरीत संयुक्त उपक्रम.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि १५ मार्च : देशभरात कोरोना प्रादुर्भावाने थैमान घातले आहे .त्यामुळे काळजी घेणे हि !-->!-->!-->!-->!-->…
नागपूरात आजपासुन २१ मार्च पर्यंत कडक लॉकडाऊन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर दि १५ मार्च : नागपूरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने संसार्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी आज दि १५!-->!-->!-->!-->!-->…
३८ नवीन कोरोना बाधित तर १३ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,दि.13 मार्च : जिल्हयात आज ३८ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत . तर आज १३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.!-->!-->!-->…