Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Health
गडचिरोली जिल्हात आज 38 नवीन कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली:13मार्च
आज जिल्हयात 38 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->!-->!-->…
अकोल्यात वाढती कोरोना संख्या लक्षात घेता ‘नो मास्क, नो एंट्री’ मोहिम सुरु
मास्क न लावणाऱ्या १५२ जणांवर कार्यवाही..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अकोला दि १२ फेब्रुवारी: जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढत असून शहरी व!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
नागपूर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसिकरणाची आजपासून सुरवात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर प्रतिनिधी :- बादल नंदनवार
नागपूर डेस्क दि ०६ फेब्रुवारी :- नागपूर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कोरोना विरुद्ध लसिकरणाची आजपासून सुरवात!-->!-->!-->!-->!-->…
मुलीच्या मृत्युच्या धक्क्याने बापाला हृदयविकाराचा झटका, बाप-लेकीवर एकाचवेळी वेळी अंत्यसंस्कार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
शिक्षण झालं …नोकरीही सुरू झाली.. लग्नही ठरलं ..पण मुलीला कॅन्सरने पछाडलेल्याचे कळताच संपूर्ण कुटुंबच हादरुन गेले. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला..!-->!-->!-->…
चिमुकल्यांना सॅनिटायझर पाजणार्या त्या तिघांचे निलंबन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
यवतमाळ, दि. 2 फेब्रुवारी:- घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रा दरम्यान कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना पोलिओचा डोसऐवजी!-->!-->!-->…
धक्कादायक – पोलिओची लस देताना चिमुकल्याच्या पोटात गेला पोलिओ डोस सोबत नोझल कॅप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सोलापूर दि ०२ फेब्रुवारी :- पंढरपुर तालुक्यातील भाळवणी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे .पोलिओची लस देताना एक वर्षाच्या बाळाच्या पोटात प्लास्टिकचा!-->!-->!-->…
कोविड लस टोचल्यास आपल्याबरोबर इतरांचेही संरक्षण होईल : डॉ.अभय बंग
गडचिरोलीमध्ये डॉ. बंग कुटुंबियांनी घेतली कोविडची लस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २३ जानेवारी: भारतात कोविडची साथ चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवण्यात यश आले असून आता कोविड!-->!-->!-->!-->!-->…
आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराविरोधात किसान सभेचे तळेघर येथे बेमुदत धरणे आंदोलन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
प्रतीनिधी :- सागर कपें पुणे दि .२० जानेवारी :- आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे रोजी रोटी करणार्या!-->!-->!-->…
उत्तम उपहारच्या गुलाब जामुन इंस्टंट मिक्सच्या पॅकेटमध्ये अळ्या
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. 15 जानेवारी : उत्तम उपहारच्या गुलाब जामुन इंस्टंट मिक्सच्या पॅकेटमध्ये अळ्या आढळल्या या प्रशासनास प्राप्त बातमीची दखल घेण्यात आली आहे.
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोलीत कोरोना लसीचे आगमन
येत्या शनिवार 16 पासून लसीकरणाला सुरूवात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि १४ जानेवारी :- महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्हयात कोरोना लसीचे 12 हजार डोज आज सकाळी 9 वाजता!-->!-->!-->!-->!-->…