Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रेमी युगलांनी झाडाला गळफास घेत केली आत्महत्या!

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सुंदरी गावातील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भंडारा, दि. ४ डिसेंबर : साकोली तालुक्यातील सुंदरी गावात दोन प्रेमी युगलांनी एकाच झाडाला गळफांस घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज दि. ४ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास सुंदरी गावातील एक शेतकरी आपल्या शेताकडे जात असतांना त्यांना एक युवक-यूवती झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. लागलीच याची माहीति गावात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी एकच गर्दी जमली.

 

या घटनेची माहिती साकोली पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपासणी केली असता संबधित मृतक नम्रता ज्युनिअर कॉलेज, साकोली वर्ग १२ वी चे विद्यार्थी असून १८ वर्षीय कोमल वाघ रा. परसोडी व १८ वर्षीय कमलेश राउत राहणार सुंदरी गाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेचा अधिक पोलीस करीत आहे आहे.

 

हे देखील वाचा :

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांन तात्काळ आर्थिक मदत करा.. विश्वनाथ पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

कौटुंबिक न्यायालय परिसरात पतीने पाडला पत्नीचा दात

शिक्षकाने सातव्या वर्गातील विद्यार्थीनीचा केला विनयभंग!

एसटी कर्मचाऱ्यांनी गाढवांची पुजा करून केला सरकारचा निषेध!

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.