Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! एक लाख रुपयांसाठी आईनेच विकले पोटच्या मुलाला  

अवघ्या दोन तासात पोलिसांनी आरोपीसह मुलाला घेतले ताब्यात.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पनवेल, दि. ८ फेब्रुवारी :  ‘माता न तू वैरिणी‘ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. चक्क आईनेच पोटच्या मुलाला अवघ्या एक लाख रुपयांसाठी विकल्याची घटना पुण्यातील कोथरूड परिसरातून उघड झाली आहे.

या मुलाला पळवून नेणारे दाम्पत्य हे पनवेल तालुक्यातील बोर्ले या गावात वास्तव्यास असल्याची माहिती कोथरुड पोलिसांना मिळताच त्यांनी पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पनवेल तालुका पोलिसांनी अवघ्या २ तासात आरोपींसह  मुलाला ताब्यात घेवून त्यांना कोथरुड पोलिसांकडे सुपूर्द केले. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांना अटक केली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पंकजा मुंडेंच्या “या”… मागणीवर धनंजय मुंडेंचा प्रतिसवाल…

शाळकरी मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करा – पंकजा मुंडे

धनंजय मुंडे यांचा लग्नामध्ये भन्नाट डान्स; विडिओ तुफान व्हायरल  

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.