थंडी वाढणार,काश्मीर तर हिमाचलमध्ये हिमवृष्टी दिल्ली, हरियाणामध्ये पाऊस.
नवी दिल्ली : डोंगरांवर बर्फवृष्टी आणि पावसाचा परिणाम आता मैदानी भागावर देखील दिसू लागला आहे. हिवाळ्यातील पहिला पाऊस रविवारी संध्याकाळी दिल्लीत झाला. हा पाऊस जरी सौम्य असला तरी!-->…