Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पत्नीने पाठलाग करून नवऱ्याच्या सोबतच्या मैत्रिणीला धु धु धुतले, घटनेचा व्हिडिओ व्हायरल…

Get real time updates directly on you device, subscribe now.

औरंगाबाद दि,१२ऑगस्ट : पतीच्या वागण्या बोलण्यावर संशय आल्याने पत्नीने पतीवर पाळत ठेवत पाठलाग केला. तर पती आणि पतीची मैत्रीण गाडीतून औरंगाबादेतील वरद गणेश मंदिर चौकाजवळ एका हॉटेलसमोर थांबले. तोच पत्नीने रस्त्यावरून धावत जात पतीच्या प्रेयसीला बाहेर ओढत धु धु धुतले.

 

पत्नी आल्याचे पाहून काहीक्षण पतीराजाला धक्काच बसला. पतीराज मैत्रीणीला सोडण्याचा प्रयत्न करत होता,मात्र पत्नीचा संताप पाहून तो ही थक्क झाला. पतीच्या मैत्रिणीला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा,

फुलसावंगीच्या “रँचोचा” हेलिकाँप्टर ची ट्रायल घेताना दुर्दैवी मृत्यू

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! लग्नाच्या सहाव्या महिन्यातच तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या आदेशाला सरकारने दिली स्थगिती, टास्क फोर्सच्या बैठकीनंतरघेतला निर्णय

अन…’ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली’, आ.प्रणिती शिंदें

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.