Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चैनपूर्ण करण्यासाठी जे काढल्या जातं त्याच नाव आहे कर्ज…! इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त विधान

अकोल्यात कीर्तन सोहळ्यात इंदुरीकर महाराजांचे पुन्हा एक वादग्रस्त विधान.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अकोला, दि. ८ मार्च :  आपल्या वादग्रस्त किर्तनाने नेहमीच चर्चेत असलेल्या इंदुरीकर महाराजांनी पुन्हा एकदा अकोल्यात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होणार आहे.

“उत्पन्न झालं कमी शोक झाले जास्त”, शोक पूर्ण करण्यासाठी जे काढल्या जाते त्याच नाव आहे कर्ज. जे जास्त झाल्या नंतर टोकाची भूमिका घेतल्या जाते त्याच नाव आहे आत्महत्या! कर्ज का काढतात चैन पूर्ण करण्यासाठी असं वक्त्यव्य करून कर्ज काढणाऱ्यांवर इंदुरीकर महाराजांनी टीका टीका केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अकोल्यातील कौलखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी या कीर्तनाचे आयोजन केले होते….!

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

असा आहे महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना!, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडले प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन

आलापल्ली पोलीस चौकीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाच स्वीकारताना रंगेहात अडकला एसीबीच्या जाळ्यात

जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा, उत्कृष्ट महिला बचत गटांचा व महिलांचा सत्कार

 

Comments are closed.