“विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात… आणि शाळा गप्प! – सात बेकायदेशीर व्हॅन जप्त; १.२५ लाखांचा दंड…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बिनधास्तपणे नियम झुगारून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बेकायदेशीर स्कूल व्हॅनवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने शुक्रवारी कारवाई करत थेट सात वाहने जप्त…