Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयातील पशुवैद्यकीय संस्थाना द्रवनत्र व विर्यमात्रा पुरवठा करण्याकरीता ई -निविदा मागविण्याबाबत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली,  दि.15 जून: गडचिरोली जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखान्यात द्रवनत्र व विर्यमात्रा पुरवठा वाहतुक दरकरार 2021-22 करण्याकरीता वाहतूकदारांकडून ई – निविदा मागविण्यात येत असून याबाबत NIT, अटी व शर्ती तसेच इतर सविस्तर माहिती http://mahatendars.gov.in  या संकेत स्थळावर Tendar ID:- २०२१-CAHP- ६९५६५२-१ दिनांक 14 जुन 2021 पासून उपलब्ध आहे.

ऑनलाईन निविदा भरण्याची अंतिम मुदत दिनांक 21 जुन 2021 संध्याकाळी 3.00 वाजेपर्यंत आहे असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गडचिरोली यांनी कळविले आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता अभियान अंतर्गत मुख्यंमत्री महाआरोग्य कौशल्य अभियान कार्यक्रम

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलत करीता एकविध क्रीडा संघटनेमार्फत अहवाल सादर करणेबाबत

शेतकऱ्यांच्या बोनससाठी खा. अशोक नेते यांची राज्यपालांशी चर्चा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.