Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक ! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; अनैतिक संबंधातून महिला करायची ब्लॅकमेल

आरोपी महिला पैश्यांची करायची मागणी, महिलेविरुद्ध गुन्हा दाखल..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बुलढाणा, दि. ७ फेब्रुवारी : अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेमुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आदिनाथ गडकर नामक युवकाला परिसरातील २३ वर्षे महिला अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल करत होती व वारंवार पैशाची मागणी करत होती. त्या संपूर्ण त्रासाला कंटाळून आदिनाथ नामक या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आदिनाथ च्या वडिलांच्या फिर्यादीवरून २३ वर्षीय या महिला आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला सध्या फरार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मोठी बातमी : गॅस गिझर लिक झाल्याने महिला पायलटचा मृत्यू

धारदार शस्त्र व कोयत्यांचा नंगा नाच करणाऱ्या तडीपार गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

तब्बल आठ महिन्यांनी दफन केलेला मृतदेह काढला बाहेर..

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.